मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! [मुदतवाढ] updated_animated

Chief Minister Fellowship Program 2017 , Application for Chief Minister Fellowship Program. www.majhinaukri.in/chief-minister-fellowship-program

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळविण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे.

Total: 50 जागा

शैक्षणिक पात्रता: i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर   ii) पूर्णवेळ इंटर्नशिप/ॲप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव

वयाची अट: 01 एप्रिल 2017 रोजी 21 ते 26 वर्षे  

Fee: Rs 500/-

फेलोशिप नियुक्ती कालावधी : 11 महिने

सूचना: सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2017 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: पाहा (Apply Online)   

Subscribe_ Header
Space_Bar android-app
updated_animated

Check Also

Nagpur Municipal Corporation Recruitment 2018

(NMC) नागपूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

Nagpur Municipal Corporation Recruitment 2018 Nagpur Municipal Corporation fire department Recruitment 2018 for 67 Fire Station …

GDCC Bank Recruitment 2018

(GDCC Bank) गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

GDCC Bank Recruitment 2018 The Gadchiroli District Central Co-operative Bank Ltd, is established in the year 1985. It is one …