Friday,19 April, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 02 July 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 02 July 2018

1.UNESCO declared Mumbai’s Victorian and Art Deco Ensembles as a World Heritage Site at the Unesco world heritage committee meeting in Bahrain.
युनेस्कोने बहरीनमधील युनेस्को जागतिक वारसा समितीच्या बैठकीत मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्शम्बल्स यांना जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.

2.  Chief Minister K Chandrasekhar Rao and Sheikh Abdullah Bin Zayed Al Nahyan, Minister for foreign affairs and international cooperation of United Arab Emirates, will meet on 5th July at Pragati Bhavan, Hyderabad.
संयुक्त राष्ट्राचे परराष्ट्र मंत्री व संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री के चंद्रशेखर राव आणि शेख अब्दुल्लाह बिन जायद अल नाहयान हे 5 जुलै रोजी प्रगती भवन, हैदराबाद येथे भेट घेतील.

3. Janardan Singh Gehlot, an Indian sports administrator, was elected as the president of the International Kabaddi Federation (IKF) for the next four years.
भारतीय क्रीडा प्रशासक जनार्दन सिंग गेहलोत यांची पुढील चार वर्षे आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे (आयकेएफ) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

Advertisement

4. The Maharashtra government has introduced a new scheme called ‘Kanya Van Samruddhi Yojana’. The aim of the scheme is to empower women and promote tree plantation.
महाराष्ट्र सरकारने ‘कन्या वन समृद्धी योजना’ नावाची नवी योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश स्त्रियांना सक्षम बनविणे आणि वृक्षारोपण वृद्धीसाठी आहे.

5. Noted artist Anjolie Ela Menon has received National Kalidas Samman for visual arts from the Madhya Pradesh government.
प्रसिद्ध कलाकार अंजॉली एला मेनन यांना मध्य प्रदेश सरकारने व्हिज्युअल आर्टसाठी राष्ट्रीय कालिदास पुरस्कार देऊन सन्मानित केले.

6. Chief Justice of India, Dipak Misra has laid the foundation stone of Dharmashastra National Law University in Jabalpur, Madhya Pradesh.
भारताचे सरन्यायाधीश, दीपक मिश्रा यांनी जबलपूर, मध्य प्रदेशमधील धर्मशास्त्र राष्ट्रीय विधिविद्यापीठाची पायाभरणी केली आहे.

7. Ram Pravesh Thakur has been appointed the Director-General of Police of Andhra Pradesh.
रामप्रवेश ठाकूर आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त झाले आहेत.

8. India has won the Kabaddi Masters Dubai 2018 title after beating Iran.
भारताने इराणवर मात करून कबड्डी मास्टर्स दुबई 2018 विजेतेपद जिंकले आहे.

9. July 1st, 2018 was celebrated as ‘GST day’ to mark one year of Goods and Services Tax (GST).
1 जुलै 2018 रोजी  गुड्स अॅण्ड सर्विसेस टॅक्स (GST) चे एक वर्ष म्हणून GST दिन म्हणून साजरा केला गेला.

Advertisement

10. Former Punjab Finance Minister Surinder Singla has passed away recently. He was 78.
पंजाबचे माजी अर्थमंत्री सुरिंदर सिंगला यांचे नुकतेच निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती