Saturday,20 April, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 04 May 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 04 May 2018

1. According to Harvard University’s Report, India’s GDP growth rate is expected to 7.9 % in the Financial Year 2018-19.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालाप्रमाणे, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 7.9% अपेक्षित आहे.

2. Noted Malayalam writer M.T. Vasudevan Nair has been selected for the ONV Literary Prize.
नामांकित मल्याळम् लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांना ओएनवी साहित्यिक पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

3. ICICI Bank’s board appointed Radhakrishnan Nair as an additional (independent) director of the bank for five years.
आयसीआयसीआय बँकेच्या बोर्डाने राधाकृष्णन नायर यांची पाच वर्षांसाठी अतिरिक्त (स्वतंत्र) संचालक म्हणून नियुक्त केली आहे.

Advertisement

4. India is organizing a five-day cultural festival in Egypt to commemorate the 157th birth anniversary of Nobel laureate Rabindranath Tagore.
भारत नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या 157 व्या जयंती निमित्त इजिप्तमध्ये पाच दिवसांचा सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करणार आहे.

5.  Indian-American Deepa Ambekar has been appointed as the interim judge to a US civil court of New York City.
अमेरिकेच्या सिव्हिल कोर्ट ऑफ न्यूयॉर्क सिटीमध्ये अंतरिम न्यायाधीश म्हणून भारतीय-अमेरिकी दीपा आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

6.  China launched a new communication satellite “APSTAR-6C”.
चीनने एक नवीन संचार उपग्रह  “APSTAR-6C” लॉन्च केला आहे.

7.  4th Regional Conference on ‘Futuristic, Resilient and Digital Infrastructure’ held in Bengaluru.
बेंगळुमध्ये एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या अत्याधुनिक, मजबूत व डिजिटल पायाभूत सुविधावरील चौथ्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

8. India loses top spot to England in ICC ODI Team Rankings; slips to second position with 122 points
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये भारताने प्रथम स्थान गमावले आहे. प्रथम स्थानी  इंग्लंड व 122 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे.

9. Hockey India recommended Manpreet Singh for Arjuna Award.
हॉकी इंडियाने अर्जुन पुरस्कारांसाठी मनप्रीत सिंहची शिफारस केली आहे.

Advertisement

10. Former Australian cricketer Justin Langer appointed as Australian cricket team’s head coach for all three formats.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जस्टिन लैंगर यांची तीनही फॉर्मेटसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती