Friday,29 March, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 12 June 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 12 June 2018

1. The Union Government decided to establish India’s first national police museum in Lutyens’ Delhi.
केंद्र सरकारने लुटियन्स दिल्लीमध्ये भारतातील पहिले राष्ट्रीय पोलिस संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

2. The Union Ministry of Health and Family Welfare signed a Memorandum of Understanding (MoU) with the Norwegian Ministry of Foreign Affairs to extend the cooperation within the health sector.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्य क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयाशी एक सामंजस्य करार केला आहे.

3. Home Ministry ordered further strengthening of Prime Minister Narendra Modi’s security in the wake of an assassination plot by Maoists.
गृहमंत्रालयाने माओवाद्यांनी रचलेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची आणखी ताकद वाढविण्याचा आदेश दिला.

Advertisement

4.  Union Government launched 5,000 Wi-Fi Choupals in villages and delivery of rail tickets through Common Service Centres (CSCs).
केंद्र सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) द्वारे गावांमध्ये 5000 Wi-Fi चौपाल आणि रेल्वे तिकिट्सची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

5. The historic delegation-level talks between US President Donald Trump and North Korean leader Kim Jong Un is underway in Singapore.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जॉँग अन यांच्यामध्ये सिंगापूरमध्ये ऐतिहासिक भेट झाली.

6.  Arvind Saxena has been appointed as the acting Chairman of UPSC.
अरविंद सक्सेना यांची यूपीएससीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

7. Mauritius will host 11th World Hindi Conference.
मॉरिशस 11 व्या जागतिक हिंदी कॉन्फरन्सचे आयोजन करणार आहे.

8. AV Ramana has been given additional charge of Chairman of Cochin Port Trust.
ए. वी. रामन यांना कोचीन पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त भार दिला आहे

9. Rudrendra Tandon has been appointed as next Ambassador of India to ASEAN.
रुद्रेंद्र टंडन यांना एशियान करिता भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.

Advertisement

10.  World number one tennis player Rafael Nadal won the French Open title by defeating Dominic Thiem of Austria.
जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थियमचा पराभव करुन फ्रेंच ओपन किताब जिंकला.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती