Monday,7 October, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 13 April 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 13 April 2018

1. Reserve Bank of India has imposed a penalty of Rs 3 crore on IDBI bank for non-compliance to the Income Recognition and Asset Classification (IRAC) norms
भारतीय रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेला आयकर मान्यता आणि मालमत्तेचे वर्गीकरण (आयआरएसी) नियमांचे पालन न केल्याने 3 कोटींचा दंड लावला आहे.

2.Veteran Hindi film actor Shri Vinod Khanna was awarded the Dadasaheb Phalke Award for his contribution to Indian Cinema.
हिंदी चित्रपट अभिनेता श्री. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 3.Indian Consortium and Saudi Aramco Sign MoU for Ratnagiri Mega Refinery in Maharashtra.
रत्नागिरी मेगा रिफायनरीसाठी भारतीय कंसोर्टियम आणि सऊदी अरामको यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Advertisement

 4. India and Morocco have signed an MOU in the field of Mining and Geology for a period of 5 years.
भारत आणि मोरोक्को यांनी 5 वर्षे कालावधीसाठी खनन आणि भूविज्ञान क्षेत्रातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

5. The Food Safety and Standards Authority of India (FSSAI) launched ‘Project Dhoop’, an initiative aimed at shifting the school assembly time to noon to ensure maximum absorption of Vitamin D in students through natural sunlight.
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने प्रोजेक्ट धूप नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश असा आहे की शाळेच्या एकत्रित येण्याच्या  वेळेस दुपारचे अंतर बदलून विद्यार्थ्यांना नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे व्हिटॅमिन डीची जास्तीत जास्त शोषण सुनिश्चित करणे.

6. External Affairs Minister Sushma Swaraj and Defence Minister Nirmala Sitharaman are scheduled to be in Beijing on April 24. they will attend different meetings of the Shanghai Cooperation Organisation.
24 एप्रिलला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन बीजिंगमध्ये असतील. त्या शांघाय सहकार्यात्मक संघटनेच्या विविध सभांमध्ये उपस्थित राहतील.

7. India has rejected Nepal’s proposal to create the “Saarc Police”, a regional body to counter terrorism, narcotics and human trafficking.
भारताने दहशतवाद, मादक द्रव्ये आणि मानवी तस्करीचा सामना करण्यासाठी प्रादेशिक मंडळ “सार्क पोलीस” बनविण्यासाठी नेपाळच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.

8.  Kidambi Srikanth became the first Indian male to become world No. 1 in men’s singles badminton rankings.
पुरुषांच्या एकेरी बॅडमिंटन मध्ये  किदाम्बी श्रीकांत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.

9. Rahul Aware bagged India’s first wrestling gold medal at the Commonwealth Games 2018 in the final of men’s Freestyle 57 kg event.
पुरुषांच्या 57 किलोग्रॅम वजनगट स्पर्धेत 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीत राहुलने पहिले सुवर्ण पदक जिंकले.

10.  Indian wrestler and Olympic medallist Sushil Kumar bagged his career’s third straight Commonwealth Games gold medal after winning the men’s Freestyle 74 kg event at the Commonwealth Games 2018.
2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या 74 किलोग्रॅम फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताचा पहलवान सुशील कुमारने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती