Saturday,20 April, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 17 February 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 17 February 2018

1. Cyril Ramaphosa has been elected as the new President of South Africa.
सिरिल रैमफोसा दक्षिण आफ्रिकेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

2.  Arvind P. Jamkhedkar will be the next Chairman of the Indian Council of Historical Research (ICHR).
अरविंद पी. जामखेडकर हे भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे (आयसीएचआर) पुढील अध्यक्ष असतील.

3. World champions Germany has retained its top spot in the latest FIFA rankings while India is placed at 102th rank.
विश्वविजेता जर्मनीने नवीनतम फिफा क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे तर भारत 102 व्या स्थानावर आहे.

Advertisement

4. Haruhiko Kuroda has been reappointed as the governor of Bank of Japan.
हरोहिको कुरोदा यांची बँक ऑफ जपानच्या गवर्नरपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

5. Prime Minister of Canada, Justin Trudeau will arrive in India on a seven-day State visit.
कॅनडाचे पंतप्रधान, जस्टीन ट्रुडु  सात दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत.

6.  Indian boxers have won the 10 Medals at the Asian Games Test event in Jakarta, Indonesia.
इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सरने 10 पदक जिंकले आहेत.

7. Odisha State Government will sponsor Indian hockey team for Next 5 years.
पुढील 5 वर्षांसाठी ओडिशा राज्य भारतीय हॉकी संघ प्रायोजित करेल.

8. India’s biggest Global Conference on Pharma Industry and Medical Devices began in Bengaluru.
फार्मा उद्योग आणि वैद्यकीय उपकरणे यांच्यावरील भारतातील सर्वांत मोठ्या जागतिक परिषदेची सुरुवात बेंगळुरू येथे झाली.

9.  Former Uttar Pradesh minister and senior Samajwadi Party leader Khwaja Haleem passed away. He was 75.
उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते ख्वाजा हलीम यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

Advertisement

10.  The long-serving Dutch Prime Minister Ruud Lubbers, who led the Netherlands from 1982 to 1994, has died. He was 78.
1982 ते 1994 पर्यंत नेदरलँड्सचे नेतृत्त्व करणार्या दीर्घकालीन डच पंतप्रधान रुद्र लूबर्स यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती