Saturday,20 April, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 20 February 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 20 February 2018

1.The government of India and the UN jointly announced that India will host the global World Environment Day celebrations on 5 June 2018.
भारत आणि संयुक्त राष्ट्र संघाने संयुक्तपणे अशी घोषणा केली की भारत 5 जून 2018 रोजी जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याचे आयोजन करेल.

2. PNB Housing Finance Ltd has tied up with International Finance Corporation (IFC), part of the World Bank Group, to raise $800 million for green and affordable housing in India.
पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने भारतातील  परवडेल अशा घरासाठी 80 मिलियन डॉलर उलाढाल करण्यासाठी जागतिक बँकेचे भाग असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (आयएफसी) बरोबर भागीदारी केली आहे.

3. Prime Minister Narendra Modi inaugurated the World Congress on Information Technology (WCIT).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड कॉंग्रेस ऑन इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (डब्ल्यूसीआयटी) चे उद्घाटन केले.

Advertisement

4. R B Pandit took over as the Commandant of Indian Naval Academy (INA).
आर. पंडित यांनी भारतीय नौदल अकादमी (INA) चे कमांडंट च्या रुपात पदभार स्वीकारला.

5.  The Indian Institute of Engineering Science and Technology will confer an honorary D Litt on former president Pranab Mukherjee at its convocation on March 4.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी 4 मार्चला पूर्व राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांना मानद डी लिट पदवी प्रदान करणार आहे.

6. The UK- India Joint research projects on Water Quality Research and Energy Demand Reduction in Built Environment were launched in New Delhi.
नवी दिल्लीमध्ये वॉटर क्वालिटी रिसर्च आणि बिल्ट इनवाटर्ड एनर्जी डिमांड कटिबध्दतेवर यूके-भारत संयुक्त संशोधन प्रकल्पांची स्थापना करण्यात आली.

7. Virgin Group has signed an agreement with Maharashtra government to build a Hyperloop transportation system between Mumbai and Pune.
वर्जिन ग्रुपने मुंबई-पुणे दरम्यान हायपरलॉप वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत एक करार केला आहे.

8 Mr. J P Nadda, Union Minister for Health and Family Welfare has addressed the Global Digital Health Partnership Summit, at Canberra, Australia.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील ग्लोबल डिजिटल हेल्थ पार्टनरशिप सम्मेलनला संबोधित केले आहे.

9. India’s Manavaditya Singh Rathore clinched junior men’s trap silver in the Qatar Open Shotgun meet in Lusail, Qatar.
भारताच्या मानवादित्य राठोडने कतारमधील कतार ओपन शॉटगन मीट मध्ये  कनिष्ठ पुरूष ट्रॅप रौप्य पदक जिंकले.

Advertisement

10. Noted French jazz violinist Didier Lockwood has passed away. He was 62.
प्रसिद्ध फ्रेंच जॅझ वायलिन वादक डिडिएर लॉकवुड यांचे निधन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती