Current Affairs 24 October 2018
1. Supreme Court judgment declared a ban on toxic and loud crackers during Deepavali. The ban has been declared to avoid the air pollution caused due to the burning of firecrackers which in turn deterioration of air quality.
दीपावली दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने विषारी आणि मोठ्या फटाक्यांवर बंदी जाहीर केली आहे. फटाके जळल्यामुळे वायू प्रदूषण टाळण्यासाठी बंदी जाहीर केली गेली आहे ज्यामुळे हवा गुणवत्तेत घट झाली आहे.
2. M Nageshwar Rao was appointed as interim Central Bureau of Investigation (CBI) director with immediate effect.
एम नागेश्वर राव यांना अंतरिम केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. IT industry body Nasscom has signed a letter of intent with the Hiroshima government to work together in creating Japan-India IT corridor to facilitate partnerships between companies from both nations.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शीर्ष संस्थेने नासॉम यांनी हिरोशिमा सरकारशी जपान-इंडिया आयटी कॉरिडोरवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन कंपन्यांमधील भागीदारीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश आहे.
4. Sanjay Leela Bhansali’s magnum Film “Padmaavat” has been officially selected for ‘Taipei Golden Horse Film Festival’ this year.
चित्रपट निर्माते संजय लीला भंसाली यांचा “पद्मावत” चित्रपट या वर्षी ‘ताइपेई गोल्डन हॉर्स फिल्म महोत्सव’ साठी अधिकृतपणे निवडला गेला आहे.
5. First India-China High Level Meeting on Bilateral Security Cooperation was held in New Delhi.
भारत आणि चीनदरम्यान द्विपक्षीय सुरक्षा सहयोगाची पहिली उच्चस्तरीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.
6. India will set up a Technology Demonstration Centre (TDC) in the Tanzania with the intent to promote relevant technologies.
प्रासंगिक तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत तंजानियामध्ये एक तंत्रज्ञान प्रदर्शन केंद्र (टीडीसी) स्थापित करणार आहे.
7. China officially opened the 55-km-long sea bridge, said to be the world’s longest, connecting Hong Kong to Macau and the mainland Chinese city of Zhuhai.
चीनने मकाऊ आणि झुहाई शहरासह हाँगकाँगला जोडणारा महासागरावरील जगातील सर्वात लांब पूल उघडला. समुद्रावर बांधलेले हा पुल 55 किमी लांब आहे.
8. Tata Consultancy Services (TCS) is the only Indian company among top 10 firms to get foreign labor certification for the H-1B visas for the fiscal year 2018, according to data from the US Department of Labour.
अमेरिकेच्या कामगार विभागाच्या आकडेवारीनुसार 2018 च्या वित्तीय वर्षात एच -1 बी व्हिसासाठी विदेशी श्रम प्रमाणीकरण मिळविणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही एकमात्र भारतीय कंपनी आहे.
9. Praveen Kumar has announced his retirement from all forms of cricket.
प्रवीण कुमारने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
10. Haryana girl Nishtha Dudeja won Miss Deaf Asia 2018 crown.
हरियाणाची निष्ठा डुडेजा ने मिस डेफ एशिया 2018 चा मुकुट जिंकला.