Thursday,28 March, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 27 December 2017

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 27 December 2017

1. State-owned Bharat Sanchar Nigam Ltd (BSNL) will launch its 4G services from Kerala next month.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) पुढील महिन्यापासून केरळमधून 4G सेवा सुरू करणार आहे.

2. Vodafone India confirms the roll-out of its Voice over LTE (VoLTE) services beginning January 2018.
व्होडाफोन इंडिया व्हॉइस ओव्हर एलटीई (VoLTE) सेवांची सुरुवात जानेवारी 2018 पासून करणार आहे.

3. Dr Jitendra Singh launched an electronic-Human Resource Management System (e-HRMS).
डॉ जितेंद्रसिंह यांनी इलेक्ट्रॉनिक-मानव संसाधन व्यवस्थापन  प्रणालीचा (e-HRMS)  शुभारंभ केला.

Advertisement

4. President Ram Nath Kovind formally inaugurated the Annual Conference of Indian Economic Association at Acharya Nagarjuna University campus near Guntur in Andhra Pradesh .
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी औपचारिकरित्या आंध्र प्रदेशातील गुंटूर परिसरातील आचार्य नागार्जुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भारतीय इकॉनॉमिक असोसिएशनच्या वार्षिक परिषदेचे औपचारिक उद्घाटन केले.

5. India to become the fifth largest economy in 2018, says report.
भारत 2018 मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असे अहवालात म्हटले आहे.

6. Smartphone manufacturer Samsung launched its ‘Bill Payments’ on its flagship payments service, Samsung Pay in partnership with Axis Bank.
स्मार्टफोन उत्पादक सॅमसंगने त्याच्या प्रमुख पेमेंट सेवावर अॅक्सिस बँकेच्या साहाय्याने ‘बिल पेमेंट्स’ लाँच केले आहे.

7. Saudi Arabia is hosting a world chess tournament for the first time, nearly two years after the country’s top cleric issued a religious edict against playing the board game.
सौदी अरेबियाने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन प्रथमच केले आहे. देशाच्या सर्वोच्च पदाधिकार्यांनी बोर्ड गेम खेळण्याबाबत धार्मिक आक्षेप घेतल्यानंतर दोन वर्षांनंतर सौदी अरेबियाने प्रथमच जागतिक बुद्धीबळ स्पर्धा आयोजित केली आहे.

8. Sectoral regulator IRDAI issued regulations for insurance firms to carry out offshore business from Gujarat-based GIFT International Financial Services Centre (IFSC).
सेक्टरल रेग्युलेटर IRDAI ने गुजरात येथील गिफ्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (IFSC) कडून ऑफशोर व्यवसायाची अंमलबजावणी करण्यासाठी विमा कंपन्यांना नियम जारी केले आहेत.

9. Amazon bought an Andover, Massachusetts-based company ‘Blink’ that makes Internet-connected doorbells and security cameras.
ऍमेझॉन ने अँडोवर, मॅसॅच्युसेट्स-आधारित कंपनी ‘ब्लिंक’ खरेदी केली जे इंटरनेट जोडलेले ‘दरवाजा घंटी’ आणि सुरक्षा कॅमेरे बनविते.

Advertisement

10. The Directorate General of Civil Aviation (DGCA) allowed Hindustan Aeronautics Ltd (HAL)- manufactured Dornier 228 to be used for civilian flights.
नागरी विमान वाहतूक महानिरीक्षक (DGCA) ने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित Dornier 228 ला नागरी उड्डाणांसाठी परवानगी दिली आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती