Wednesday,11 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 27 March 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 27 March 2018

1.The Ministry of Finance has approved a proposal to provide government guarantee of Rs5,000 crore in the current financial year for Indian Railway Finance Corporation (IRFC) bonds to be subscribed by Life Insurance Corporation (LIC).
लाइफ इन्शुरन्स कॉपोर्रेशन (एलआयसी) चा भारतीय रेल्वे फायनान्स कॉपोर्रेशन (आयआरएफसी) बॉण्ड्सची नोंदणी व्हावी यासाठी चालू आर्थिक वर्षात 5000 कोटी रुपयांची शासकीय हमी देण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाने मंजूर केला आहे.

2. The Airport Authority of India (AAI) signed an MoU with Assam government under its Corporate Social Responsibilities (CSR) initiative for the sustainable development of human settlements at villages in Kamrup district.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) कामरूप जिल्ह्यातील गावातील मानवी वसाहतींचा सातत्यपूर्ण विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) च्या पुढाकाराने आसाम सरकारसह एक सामंजस्य करार केला आहे.

3. A’ National Conference on Down Syndrome’ was organised by the National Trust under Ministry of Social Justice and Empowerment at New Delhi.
सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाअतर्गत राष्ट्रीय न्यास यांनी  नवी दिल्ली येथे ‘डाउन सिंड्रोम ऑन नॅशनल कॉन्फरन्स’ आयोजित केले होते.

4. Tribal Affairs Minister, Shri Jual Oram will launch “E-Tribes India” in New Delhi.
आदिवासी व्यवहार मंत्री श्री. जुआल ओराम नवी दिल्ली येथे ई-ट्रायबिल इंडिया सुरू करणार आहेत.

5. The International Solar Alliance (ISA) and the Ministry of External Affairs (MEA), signed the Host Country Agreement.
इंटरनॅशनल सोलर अलायन्स (आयएसए) आणि परराष्ट्र मंत्रालय (विदेश राज्य) ने, होस्ट कंट्री एग्रीमेंटवर स्वाक्षरी केली.

6. Krishnaswamy Vijay Raghavan was appointed as a principal scientific adviser to the government of India.
कृष्णास्वामी विजय राघवन यांची भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.

7. India overtook Germany to become the fourth largest automobile market in the world,
भारत जर्मनीला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाचा वाहन बाजारपेठ बनला आहे.

8. CCEA Approves Integrated Scheme For Development Of Silk Industry.
सिल्क इंडस्ट्रीच्या विकासासाठी सीसीईए एकात्मिक योजना मंजूर केली आहे.

9. Anish Bhanwala wins India’s 3rd individual gold in junior shooting World Cup.
अनीश भानवाला  ने ज्युनिअर विश्वकपमध्ये भारतासाठी 3 सुवर्ण पदक पटकावले.

10. Darren Lehmann to resign as Australia coach after ball-tampering scandal.
बॉल टेंपरिंग स्कॅंडलनंतर डॅरेन लेहमन यांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती