Friday,6 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 28 May 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 28 May 2018

1.E-Way Bill system for intra-State movement of goods will be implemented in seven more states and Union Territories from 27th May 2018. The States are Maharashtra, Manipur, Chandigarh, Andaman and Nicobar Islands, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu and Lakshadweep.
ई-वे बिल सिस्टीमची सात-राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत 27 मे 2018 पासून अंमलबजावणी करण्यात येईल. महाराष्ट्र, मणिपूर, चंदीगड, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप

2. According to Confederation of Indian Industry (CII), India’s GDP growth rate is expected to 7.3-7.7% in the Financial Year 2018-19.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) च्या मते, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 7.3 ते 7.7% अपेक्षित आहे.

3. Mia Mottley has been elected as the first female Prime Minister of Barbados.
मिया मोट्ले यांना बार्बाडोसच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे.

4. Prime Minister Narendra Modi launched a survey on the NaMo App, asking people to rate the performance of the government at the Centre and MPs and MLAs in their constituencies.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नामो अॅप्लीकेशनवर एक सर्वेक्षण सुरू केले आहे. केंद्र सरकार आणि आपल्या मतदारसंघातील खासदार आणि आमदारांच्या कामगिरीचा दर्जा देण्यास सांगितले जात आहे.

5. Sangeeta Bahl, a 53-year-old former model and entrepreneur from Jammu and Kashmir, has become the oldest Indian woman to conquer Mount Everest.
जम्मू आणि काश्मीरमधील 53 वर्षीय माजी मॉडेल आणि उद्योजक संगीता बहल, माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयस्कर भारतीय महिला ठरली आहे.

6. Former US astronaut Alan Bean has passed away recently. He was 86.
अमेरिकेतील माजी अंतराळवीर अॅलन बीन यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती