#Rank  Prize (Cash)
1 ₹1000/-
2 ₹1000/-
3 ₹1000/-
4 ₹1000/-
5 ₹1000/-

नियम व अटी:

1. प्रत्येक महिन्याच्या 01 तारखेला प्रथम 05 (Top 5) स्पर्धकांची विजेते म्हणून निवड करण्यात येईल.

2. विजेत्यांची निवड झाल्यानंतर Points Reset केले जातील.

3. पुढील कारणांकरिता तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल.

  • स्वतः विचारलेल्या प्रश्नाचे स्वतःच उत्तर दिल्यास,
  • एकाच प्रश्नाचे एका व्यक्तीने अनेक वेळा उत्तर दिल्यास,
  • इतरांचे उत्तर हुबेहूब कॉपी केल्यास,
  • प्रश्नात/उत्तरात आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास.

4. प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यास किंवा प्रश्नाच्या संबंधित उत्तर नसल्यास प्रत्येकी 05 गुण कमी करण्यात येतील.

5. विजेत्यांनी आम्हाला contact@majhinaukri.in वर Google Pay (Google Tez) अकाउंटचा QR Code (Screenshot) आम्हाला पाठविणे आवश्यक आहे. (जर तुमच्याजवळ Google Pay (Google Tez) App नसेल तर डाउनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.)