QuestionsCategory: Bharti / Recruitmentसर मला आर्मी फायरमन साठी अर्ज
Maneaditya17 asked 5 years ago

सर तो अर्ज कसा करायचा आहे म्हणजे ऑनलाईन करायचा की त्यांना पत्र पाठवावे लागेल आणि मला यासाठी कृपया या मार्गदर्शन कराल काय आणि जर तुमच्या कडे काही फॉरमॅट असेल तर सांगा

1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago
सदर भरती प्रक्रिया ऑफलाईन (Offline) पद्धतीने होणार असून अर्जाचा नमुना जाहिराती मध्ये उपलब्ध केला आहे.