Shivaji asked 6 years ago
1857 च्या उठवास काय कारणीभूत झाले  
6 Answers
dbshaikh answered 6 years ago
1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक इत्यादि कारणे आहेत.
Abdul Shafi answered 6 years ago
1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय,औद्योगिक,प्रशासकीय व आर्थिक कारणे,धार्मिक कारणे,लष्करी कारणे इत्यादि कारणे आहेत.
nikhil answered 6 years ago
1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय,औद्योगिक,प्रशासकीय व आर्थिक कारणे,धार्मिक कारणे,लष्करी कारणे अशा कारणांमुळे 1857 चा उठाव झाला.
976616477 answered 6 years ago
1857 च्या उठावात सामाजिक आर्थिक राजनैतिक औद्योगिक तसेच लष्करी कारणे.
pawardipali546 answered 6 years ago
सामाजिक, आर्थिक, राजकीय,औद्योगिक,प्रशासकीय व आर्थिक कारणे,धार्मिक कारणे,लष्करी कारणे अशा कारणांमुळे 1857 चा उठाव झाला.
Harsh answered 6 years ago
उठावाची कारणे    1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक इत्यादि कारणे आहेत.