विश्वजित asked 4 years ago
Offline form जवळील केंद्रात म्हणजे कुठं देणे व दुतीय श्रेणी मास्टर प्रमाणात म्हणजे काय?
1 Answers
Majhi Naukri Staff answered 4 years ago
जाहिरातीमध्ये दिलेल्या केंद्रांपैकी तुम्हाला जवळील वाटणाऱ्या केंद्रावर द्या. सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात (pdf) पाहा.