QuestionsCategory: General QuestionVidyut sahayak
Akshaykshirsagar22461 asked 5 years ago
सर माझा question असा  आहे कि विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या दोन्ही जागे साठी अर्ज करता येतो का नाही. कृपया मला हे सांगू शकता का. 
1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago
तुम्ही दोन्ही जागेकरिता अर्ज करू शकता.सदर जाहिरातीमध्ये एक उमेदवार फक्त कोणत्याही एकाच पदाकरिता अर्ज करू शकतो असा काही उल्लेख केलेला नाही.