इथे खरंच कुणाची मदत करायची तयारी आहे का?

donation  इथे खरंच कुणाची मदत करायची तयारी आहे का ?  donation

        आजच्या संगणक युगात विद्यार्थ्यांनी नोकरी, स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जावू नये तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सर्वव्यापक अभ्यास जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा तसेच बेरोजगारांच्या हाताला काम व उपलब्ध कामाला बेरोजगारांचे हात यातील सुवर्णमध्य साधता यावा म्हणून या वेबसाईटची आम्ही निर्मिती केलेली आहे.

       एखाद्या ठिकाणी एखाद्या देवाचे मंदिर बांधण्याची कल्पना प्रथम मंदिराबद्दल सर्वात जास्त आस्था असणार्‍याला सुचते. मग तो ती कल्पना इतरांना सुचवितो. कारण एकट्याने मंदिर बांधणे त्याच्या एकट्याचा अवाक्यात नसते. त्याची कल्पना सहाजिकच इतरांना आवडते. मग सर्वांच्या आर्थिक तसेच शारिरीक मदतीतून एक सुंदर मंदिर निर्माण होते. प्रत्यक्षात मंदिर तयार होण्यापर्यंत बर्‍याच लोकांच्या मदतीचा हातभार त्याला लागलेला असतो. 

 इथे खाली दिलेल्या किमान एका Campaign मध्ये विनामूल्य  Register करून आम्ही चालू केलेल्या समाजकार्यात हातभार लावावा.

धन्यवाद .

1.  IIT DMA: IIT Roorkee brings Executive Program in Data Mining & Analytics IIT PM: IIT Roorkee brings Executive Program in Project Management

Talentedge-logo

 

Register

 

 

2. Pan India 
t

Register

 

3 . ACET Amritsar Subject Line: An Autonomous College of a government university for Engineering.

amritsar college_logo     Register

 

 

Subscribe_ Header Space_Bar android-app