Majhi Naukri Telegram Channel


MajhiNaukri Telegram2     आमच्या वेबसाईट वरील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आताच Majhi Naukri Telegram Channel जॉईन करा. 

♦ टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड करा : Android  – Iphone/IpadWindows Phone  – Web version – PC/Laptops/MAC

◊ Majhi Naukri Telegram Channel तुम्ही 3 प्रकारे जॉईन करू शकता.

1. Telegram App डाऊनलोड केल्यानंतर केवळ पुढील लिंकवर क्लिक करा  https://t.me/MajhiNaukriOfficial

किंवा

2. पुढील QR Code स्कॅन करा.  (स्मार्टफोनद्वारे हा कोड स्कॅन करा)

MajhiNaukri Telegram

किंवा

3. चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील प्रक्रियेचे अनुकरण  करा

  1. प्रथम टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड करा.
  2. टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यावर WhatsApp, hike प्रमाणे आपला नंबर रजिस्टर करा.
  3. वर उजव्या बाजूला असलेल्या सर्च बॉक्समध्ये @MajhiNaukriOfficial असे सर्च करा.
  4. त्यावर क्लिक केल्यावर Majhi Naukri चॅनेल ओपन होईल. त्याच्या तळाशी दिसणाऱ्या JOIN वर क्लिक करा.
  5. आता तुम्हाला Majhi Naukri Telegram Channel चे अपडेट मिळतील.