🏛️

महसूल सेवक (कोतवाल)

⏱

५० प्रश्न • ९० मिनिटे

🔀

फक्त मराठी

📐

६०% Easy • ३०% Medium • १०% Hard

कोतवाल (महसूल सेवक) मोफत मॉक टेस्ट

महसूल सेवक (कोतवाल) लेखी परीक्षेत सामान्यतः ५० वस्तुनिष्ठ प्रश्न, १०० गुण, ९० मिनिटे असतात. प्रत्येक बरोबर उत्तरास २ गुण. प्रश्नपत्रिका मराठीत असते. हे मॉक टेस्टही फक्त मराठी भाषेत आहे.

अभ्यासक्रम: मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि जिल्हा / महसूल संबंधित ज्ञान.

जिल्हा निवडा

कोतवाल भरती जिल्हानिहाय असते. शोधा किंवा यादीतून तुमचा जिल्हा निवडा. नंतर खाली टेस्ट सुरू करा. सामान्य प्रश्न + त्या जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान मिळते.

🔥

दैनंदिन सराव चाचणी

10 प्रश्न • 18 मिनिटे • 20 गुण

  • ५ विभाग मिक्स
  • प्रत्येक प्रश्न +२ गुण
  • टाइम-बेस्ड सराव
START DAILY TEST
🎯

Full Mock Test

50 प्रश्न • 90 मिनिटे • 100 गुण

  • अधिकृत ५० प्रश्न / १०० गुण पॅटर्न
  • प्रत्येक प्रश्न +२ गुण
  • तपशीलवार कामगिरी विश्लेषण
START FULL TEST

कोतवाल - परीक्षा आराखडा (महसूल सेवक)

विभाग प्रश्न (Full) गुण
मराठी (Marathi)1020
अंकगणित (Arithmetic)1020
बुद्धिमत्ता (Reasoning)1020
सामान्य ज्ञान (General Knowledge)1020
जिल्हा / महसूल ज्ञान (District Knowledge)1020
एकूण (Full Mock)50100
अधिकृत परीक्षा: 50 प्रश्न • 90 मिनिटे • 100 गुण (प्रत्येक प्रश्न २ गुण)

जिल्हानिहाय जाहिरातीत स्थानिक ज्ञान थोडे वेगळे असू शकते. प्रश्नबँक वाढत आहे. Full Mock उपलब्ध प्रश्नांनुसार भरली जाते. अंतिम नियम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जाहिरातीनुसार तपासा.

अभ्यासक्रम (Syllabus)

विभाग (Subject) विषय (Topics)
मराठी (Marathi) व्याकरण • समानार्थी / विरुद्धार्थी • वाक्प्रचार • संधि / समास
अंकगणित (Arithmetic) बेरीज-वजाबाकी • अपूर्णांक • टक्केवारी • सोपे व्यावहारिक गणित
बुद्धिमत्ता (Reasoning) मालिका • गट • दिशा • नातेसंबंध • वर्गीकरण
सामान्य ज्ञान (General Knowledge) महाराष्ट्र GK • राष्ट्रध्वज / दिवस • राज्यपक्षी • पर्यटन स्थळे
जिल्हा / महसूल ज्ञान कोतवाल पद • जिल्हाधिकारी • तहसील • तलाठी व गाव अभिलेख