🌲

महाराष्ट्र वनरक्षक सराव प्रश्न

⏱

Timed Test Mode

📊

Performance Analysis

📐

30% Easy • 50% Medium • 20% Hard

Vanrakshak Mock Test - Maharashtra Forest Guard Online Practice

महाराष्ट्र वनरक्षक (Vanrakshak) लेखी परीक्षा १२० प्रश्न, १२० गुण (प्रत्येकी १ गुण), ९० मिनिटे. चार विभाग: इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि तर्कक्षमता (प्रत्येकी ३०). चुकीच्या उत्तरासाठी −०.२५ गुण. या प्लॅटफॉर्मवर Full Mock Test हाच २०२६ पॅटर्न अनुसरते.

Daily Practice, Quick Practice आणि Full Mock Test या तीन मोडद्वारे वास्तविक परीक्षेसारखा सराव करा. प्रश्न इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

🔥

दैनंदिन सराव चाचणी

10 प्रश्न • 05 मिनिटे • 10 गुण

  • Vanrakshak 2026: ४ विभाग मिक्स
  • +१ गुण / निगेटिव्ह नाही
  • टाइम-बेस्ड सराव
START DAILY TEST
🎯

Full Mock Test

120 प्रश्न • 90 मिनिटे • 120 गुण

  • Vanrakshak 2026 CBT pattern
  • ४ विभाग • +१ / −०.२५ गुण
  • तपशीलवार कामगिरी विश्लेषण
START FULL TEST

Vanrakshak Mock Test - परीक्षा आराखडा (Maharashtra Forest Guard 2026)

विभाग प्रश्न गुण
इंग्रजी (English)3030
मराठी (Marathi)3030
सामान्य ज्ञान (General Knowledge)3030
तर्कक्षमता (Reasoning)3030
एकूण (Full Mock)120120
Mock Test: 120 प्रश्न • 90 मिनिटे • 120 गुण (प्रत्येक प्रश्न १ गुण)

Full Mock: चुकीच्या उत्तरासाठी −०.२५ गुण. Daily/Quick मध्ये निगेटिव्ह लागू नाही. अंतिम नियम अधिकृत जाहिरातीनुसार तपासा.

अभ्यासक्रम (Syllabus) - २०२६

विभाग (Subject) विषय (Topics)
सामान्य ज्ञान (General Knowledge) Current Affairs • Social Reformers • Awards • Special Days • Local Administration
तर्कक्षमता (Reasoning) Verbal Reasoning • Logical Problems • Statement Analysis • Theme Detection
इंग्रजी (English) Grammar • Vocabulary • Sentence Structure • Error Spotting
मराठी (Marathi) Grammar • Synonyms • Idioms • Antonyms • Unseen Passages