महाराष्ट्र पोलीस शिपाई सराव प्रश्न

Timed Test Mode

Performance Analysis

Exam Pattern Based

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती – ऑनलाइन Mock Test

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेत मराठी भाषा, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या विभागांवर प्रश्न विचारले जातात. या प्लॅटफॉर्मवर सर्व विभागांवर आधारीत मराठीमध्ये सराव प्रश्न उपलब्ध आहेत.

खालील तीन मोडद्वारे तुम्ही सराव करू शकता – दैनंदिन सराव चाचणी, जलद सराव (Quick Practice) आणि Full Mock Test. सर्व मोडमध्ये टाइमर, त्वरित निकाल आणि प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण मिळेल.

🔥

दैनंदिन सराव चाचणी

10 प्रश्न • 10 मिनिटे

  • रोज नवीन प्रश्न
  • वेगवान पुनरावृत्ती
  • टाइम-बेस्ड सराव
START DAILY TEST
🎯

Full Mock Test

100 प्रश्न • 90 मिनिटे

  • Real exam simulation
  • संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर
  • तपशीलवार कामगिरी विश्लेषण
START FULL TEST

Exam Pattern – महाराष्ट्र पोलीस शिपाई लेखी परीक्षा

विभाग प्रश्न कमाल गुण कालावधी
मराठी भाषा 25 25
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 25
बुद्धिमत्ता चाचणी 25 25
अंकगणित 25 25
एकूण 100 100 90 मिनिटे (Mock Test)