🏛️

सामान्य क्षमता चाचणी

100 प्रश्न • 60 मिनिटे

🔀

मराठी / English Toggle

📚

नवीन गट–क आराखडा

तलाठी भरती: गट 'क' पूर्वपरीक्षेसाठी मोफत मॉक टेस्ट

तलाठी पदाची भरती आता महाराष्ट्र गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षाद्वारे केली जाते. पूर्व परीक्षेत एकच पेपर – सामान्य क्षमता चाचणी असतो. या पेपरमध्ये १०० प्रश्न, १०० गुण असून कालावधी ६० मिनिटे आहे. मराठी व इंग्रजी व्याकरण या विषयांचा समावेश पूर्व परीक्षेत नसून ते मुख्य परीक्षेत विचारले जातात.

ही मोफत मॉक टेस्ट महाराष्ट्र गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या अधिकृत आराखड्यावर आधारित आहे. प्रश्न मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सोडवता येतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (−०.२५) वजा केले जातात.

🔥

Daily Practice Test

10 प्रश्न • 10 मिनिटे

  • रोज थोडी Prelims सराव
  • वेगवान पुनरावृत्ती
START DAILY TEST
🎯

Full Mock Test

100 प्रश्न • 60 मिनिटे • 100 गुण • −0.25

  • संपूर्ण पूर्व परीक्षा सिम्युलेशन
  • अधिकृत वजनानुसार विषयनिहाय प्रश्न
START FULL TEST

पूर्व परीक्षेचे स्वरूप

विषय प्रश्न गुण कालावधी
भूगोल151560 मिनिटे
(एकत्रित)
इतिहास10–1210–12
राज्यशास्त्र1515
अर्थशास्त्र10–1510–15
गणित व बुद्धिमत्ता1515
सामान्य विज्ञान17–1817–18
चालू घडामोडी1515
एकूण (सामान्य क्षमता चाचणी)10010060 मिनिटे
परीक्षेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ)
प्रश्नपत्रिकेचे माध्यम: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
नकारात्मक गुणपद्धती: −0.25 (चुकीच्या उत्तरासाठी)
मराठी / इंग्रजी व्याकरण: पूर्व परीक्षेत नाही (मुख्य परीक्षेत)