QuestionsCategory: Bharti / Recruitmentखेळाडु भरती
Bhushan asked 5 years ago
रेल्वेमध्ये खेळाडुची भरती कधी निघणार आहेत. आणि विमानतळावर खेळाडुसाठी विशेष जागा असते का?
1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago
रेल्वेमध्ये खेळाडूंची भरती निघाल्यास www.majhinaukri.in वर उपलब्ध करून देण्यात येईल. विमानतळावर खेळाडूंसाठी भरती असते.