Questions › Category: Bharti / Recruitment › भारतातील विविध बँकांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) पदाच्या जागा भरण्यासाठी आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.