मी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या वेबसाईटवर apply करत असताना you are disabled 40% असा प्रश्न आला असता मी yes वरती क्लिक केल्यावर you are not able this post असा massage screen वरती अला .
माझा असा प्रश्न आहे की मी अपंग आहे आणी मला अपंगासाठी भरती चे अलर्ट majhinaukri.in वरुन भेटेल का ? जेणेकरून आमचा वेळे वाचू शकेल
Thank you
35 Answers
Please read complete advertisement carefully and follow the given instructions before filling application form.
हो तुम्हांला सर्व update माझी नोकरी या application वरून मिळू शकेल.
AAI च्या भरतीसाठी तुम्ही AAI च्या official website वर जाऊन तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल.
तुम्ही माझी नौकरी चा वापर तर कराच पण एकदा मेन वेबसाईटवर जाऊन एकदा चेक केला पाहीजे
आपला वेळ वाचवायचा असेल तर फॉर्म लवकरच भरून टाका म्हणजे तुम्हला काही अडचण नाही येणार
मी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या वेबसाईटवर apply करत असताना you are disabled 40% असा प्रश्न आला असता मी yes वरती क्लिक केल्यावर you are not able this post असा massage screen वरती अला .
माझा असा प्रश्न आहे की मी अपंग आहे आणी मला अपंगासाठी भरती चे अलर्ट majhinaukri.in वरुन भेटेल का.
माझा असा प्रश्न आहे की मी अपंग आहे आणी मला अपंगासाठी भरती चे अलर्ट majhinaukri.in वरुन भेटेल का.