QuestionsCategory: Bharti / Recruitmentसर फॉर्म प्रिंट आवश्यक आहे का? मी pdf मधेच फॉर्म भरला आहे
Bhavesh asked 5 years ago
1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago

हो. नियमानुसार फॉर्म प्रिंट मध्ये असणे आवश्यक आहे.अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.