Questions › Category: General Question › सर माझे सायबर कॅफे आहे. आपण नोकरीच्या खूप चांगल्या जाहिराती आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध करत असतात. याचा मला खूप अभिमान आहे. यामुळे आम्हाला ग्राहकांना माहिती पुरविण्यास खूप मदत होते. आपले कार्य असेच चालू राहूद्या. आमच्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा…!!!