QuestionsCategory: Bharti / Recruitmentसशस्त्र सीमा बलाच्या भरती बाबत
Vivek patil asked 4 years ago
सशस्त्र सीमा बलाच्या भरतीची तारीख काही वेबसाईट्स वर २६/०८/२०२० दाखवली आहे आणि आपल्या वेबसाइट् वर अजून अर्ज करण्याची आणि शेवटची स्वीकारण्याची तारीख अजून आलेली नाही कृपया त्याबद्दल सांगावे की भरती बाकी आहे की झाली. धन्यवाद!!
1 Answers
Majhi Naukri Staff answered 4 years ago
 कृपया प्रतिक्षा करा.  अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट तसेच माझीनोकरी वर लवकरच उपलब्ध होईल.