16 Answers
Hospital Wise Statistsics. Preauth Approved, Surgery Done, Claim Paid. Hospital Name, Hospital District, Count, Amount, Count, Amount, Count, Amount.
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना, तसेच अवर्षण ग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबाना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने हि योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त होत आहे.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana. The State Government of Maharashtra launched its flagship health insurance scheme.
The State Government of Maharashtra launched its flagship health insurance scheme.
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना, तसेच अवर्षण ग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबाना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने हि योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त होत आहे.
The Maharashtra State Government has started this scheme with the objective of providing better medical facilities to the farmers of the state, who are the beneficiaries of the poverty line (yellow ration card holder) and the poverty line (Keshari ration card holder) families, and the white ration card holders of 14 districts suffering from drought. This scheme is useful in getting such quality medical services in such families.
who are the beneficiaries of the poverty line (yellow ration card holder) and the poverty line (Keshari ration card holder) families, and the white ration card holders of 14 districts suffering from drought.