QuestionsCategory: Bharti / RecruitmentAbout mat bharti
Tushar Shirke asked 4 years ago
  1. मला stenographer  (mat)  साठी अर्ज करावयाचा आहे.  त्यासाठी मेल करावयाचा आहे. तर मेल मध्ये काय लिहू. म्हणजे त्यासाठी कोणता format आहे का?
1 Answers
Majhi Naukri Staff answered 4 years ago
(Send your simple written/typed application for the post of ...(Applied Post name)... alongwith the scanned CV/Resume compulsory and supporting scanned documents (.pdf format) on matcourtm@gmail.com)   आपला साधा लेखी / टाइप केलेला अर्ज स्कॅन केलेले CV/ रेझ्युमे सह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.