Questions › Category: Bharti / Recruitment › AIATSL Recruitment 2020 -1 Vote Up Vote Down Sagar Anil Rajbhoj asked 5 years ago सदर भरतीची जाहिरात मी पूर्ण वाचली आहे, परंतु जाहिरात मध्ये दिलेला अप्लिकेशन फॉर्म हा पूर्ण भरून, तो फॉर्म त्यांनी दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे ? कि तो फॉर्म भरून मुलाखतीच्या दिवशी मला स्वतः तिथे पोहोचायचे आहे? कृपया उत्तर ची मी वाट बघतो आहे. 1 Answers 0 Vote Up Vote Down Majhi Naukri Staff answered 5 years ago सदर भरती ही मुलाखतपद्धतीने असून दिलेल्या अर्जा सोबत मुलाखतीस उपस्थित राहणे. Please login or Register to submit your answer Close Login Forgot your password? Username or E-mail* Password* Security Remember me