महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई या जाहिरातिचा Application Form Pdf जाहिराती मध्ये दिलेला नाही तो फॉर्म कुठे उपलब्ध होईल?
1 Answers
(Send your simple written/typed application for the post of ...(Applied Post name)... alongwith the scanned CV/Resume compulsory and supporting scanned documents (.pdf format) on matcourtm@gmail.com)
आपला साधा लेखी / टाइप केलेला अर्ज स्कॅन केलेले CV/ रेझ्युमे सह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.