pankaj809049 asked 3 years ago
एकाच वेळी जर zp च्या आरोग्य सेवक या पदासाठी २ जिल्ह्यामधून जसे कि कोल्हापूर आणि सांगली अर्ज केला तर फी डब्बल आकारली जाईल काय 
1 Answers
MajhiNaukri Forum Staff answered 3 years ago
एका पदासाठी फक्त एकच अर्ज करता येईल.