6 Answers
1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक इत्यादि कारणे आहेत.
1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय,औद्योगिक,प्रशासकीय व आर्थिक कारणे,धार्मिक कारणे,लष्करी कारणे इत्यादि कारणे आहेत.
1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय,औद्योगिक,प्रशासकीय व आर्थिक कारणे,धार्मिक कारणे,लष्करी कारणे अशा कारणांमुळे 1857 चा उठाव झाला.
सामाजिक, आर्थिक, राजकीय,औद्योगिक,प्रशासकीय व आर्थिक कारणे,धार्मिक कारणे,लष्करी कारणे अशा कारणांमुळे 1857 चा उठाव झाला.