भारतीय नौसेनेच्या MR च्या भरतीबाबत माहिती जाणुन घेण्यासाठी हा संदेश करीत आहे... नौसेनेच्या SSR/AA ची भरती आलेली असुन त्याचे ऑनलाइन फॉर्म सुरू झाले असुन अद्याप नौसेना MR ची भरतीची जाहिरात प्रदर्शित झालेली नाही...त्यासाठी तयारी करीत असलेल्या उमेदवारांमधे चितेंच वातावरण निर्माण झालेल आहे तरी आपण योग्य प्रकारची माहिती आमच्या पर्यंत पोहचवावी 🙏
नौसेना MR ची भरती येणार आहे का ? कधी पर्यंत ?