QuestionsCategory: Bharti / RecruitmentJob for Retired BSF man
uvrishali198575 asked 5 years ago
नमस्कार सर, विविध भरती प्रक्रियेमध्ये एक्स सर्विस मॅन साठी एज रिलॅक्सेशनअसता. सीमा सुरक्षा बल (BSF) मधून रिटायर्ड लोकांना अशा परीक्षांना बसता येतं का? त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार तर्फे कोण कोणत्या विभागांच्या परीक्षांना बसण्याची सोय आहे? बऱ्याच राज्यांमध्ये पॅरामिलिटरी फोर्स साठी राखीव जागा असतात महाराष्ट्रामध्ये अशी सुविधा आहे का?