पोस्टाची साईट ओपन होते आहे , पण त्या पुढची प्रोसेस (registration, apply) होत नाही..
1 Answers
ग्रामीण डाक सेवक भरती प्रणाली मध्ये तात्पुरता तांत्रिक बिघाड झाला आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. Please Contact : 022-22621682.
Email : gdsrectt.mah@gmail.com