SubhashKhedkar67 asked 5 years ago
माझा प्रश्न नीट वाचा सर ,  Diploma च्या विद्यार्थ्यांना दोन्ही पदासाठी फॉर्म भरता येतो का
1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago
तुम्ही दोन्ही पदाकरिता अर्ज करू शकता परंतु शेवटी भरलेला अर्ज ग्राहय धरला जाईल.