18 Answers
सर जागा तर ७२००० हजार भरणार आहेत दोन टप्या मध्ये पण पुन्हा त्यांनी विचार केला ,आणि असं दिसून आलं त्या मध्ये कि शासनाला तेवढा वेळ नाही { for ex- ek mulga 4 paper denyasathi qulifay ahe tyamule tevdha vel nahi shasnakde }
त्या मुले जागा सर्व एकदाच काढणार आहेत आणि सामाईक पेपर घेणार आहेत .