Mukund00774 asked 5 years ago
Hello sir,
एक शंका विचारतो की, आता जी midc ची ऍड आली आहे. त्यामध्ये माझ्या कास्टला जागा नाही. तर मी मागासवर्गीयांसाठी असलेली सवलतीची फी चा लाभ घेण्यासाठी माझ्या कास्ट मध्ये फॉर्म भरला आणि खुल्या प्रवर्गाच्या cut off पेक्षा जास्त मार्क मिळवले तर माझा खुल्या प्रवर्गात विचार केला जाईल काय?

कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. Thank you..
1 Answers
Best Answer
Majhi Naukri Staff answered 5 years ago
तुम्ही अर्ज ज्या प्रवर्गातून केला आहे त्याच प्रवर्गात तुम्हाला जागा मिळेल.जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या जागेंची संख्या त्या त्या प्रवर्गाकरिता राखीव ठेवली जाते.