Sagar asked 5 years ago
नाशिक NHM एप्रिल 2020 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी अजून दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली नाही, सदर निवड झालेल्या उमेदवारांची यादी कुठे पहावयास मिळेल?
1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago
निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल/SMS द्वारे संबंधित विभागाकडून कळविण्यात येते. तसेच नियमित संकेतस्थळाला भेट देत राहा.