27 Answers
Best Answer
1. उद्योग... परिश्रमाला इच्छाशक्ती आणि संकल्पशक्तीची जोड दिली जाते.
2. साहस... निर्भयतेने कर्म करीत निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचणे. येथे नकारात्मकतेला स्थान नाही.
3. धैर्य... अपयश आले तरी किंवा कठीण परिस्थितीतही मानसिक, शारीरिक आणि व्यवहारिकदृष्ट्या आपल्या मार्गापासून दूर न जाणे. शांतपणे यश मिळविण्यासाठी प्रयत्नरत रहाणे.
4, बुद्धी... बुद्धीबल हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे प्रमुख गुण आहे.
5. शक्ती... यात मानसिक, शारीरिक आणि ज्ञानशक्तीचाही समावेश होतो.
6. पराक्रम... यशस्वी होण्यासाठी कोणत्याही स्थितीत हार न मानण्याची वृत्ती.

He gets there early. He leaves late. He's predictable. He's punctual. He's dependable. He's loyal.
1. उद्योग… परिश्रमाला इच्छाशक्ती आणि संकल्पशक्तीची जोड दिली जाते.
2. साहस… निर्भयतेने कर्म करीत निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचणे. येथे नकारात्मकतेला स्थान नाही.
3. धैर्य… अपयश आले तरी किंवा कठीण परिस्थितीतही मानसिक, शारीरिक आणि व्यवहारिकदृष्ट्या आपल्या मार्गापासून दूर न जाणे. शांतपणे यश मिळविण्यासाठी प्रयत्नरत रहाणे.
4. पराक्रम… यशस्वी होण्यासाठी कोणत्याही स्थितीत हार न मानण्याची वृत्ती.
- Enthusiasm and Passion. …
- Putting Skills to Action. …
- Team Player. …
- Ambition. …
- Responsiveness.