Dear sir/madam,
माझी म्हणजे माझ्या आईच्या नावावरची जमीन सन 1991 मधे कोंकण रेल्वे प्रोजेक्ट साठी घेण्यात आली. त्या नंतर रेल्वे ने आम्हाला म्हणजे landlooser ना पाहिलं प्राधान्य मिळेल असं सांगितलं आज 6 वर्ष झाली मी प्रयत्न करतोय पण रेल्वे recruitment बोर्ड कडून काहीच दखल घेतली जातं नाही. माझ्या जवळ सर्व भरतीयोग्य कागदपत्रे आणि सर्टिफिकेट आहेत. वयाच्या 33 वर्षा पर्यंत अट रेल्वे बोर्ड ची आहे तर माझ्या जवळ आता फक्त 3 वर्ष राहिली आहेत. आता जी RRB कडून 35304 जागा साठी भरती होणार आहे त्या भरती साठी माझी कागदपत्र पात्र ठरतील का.
कृपया मार्गदर्शन करावे.