QuestionsCategory: Bharti / Recruitmentssb notification बाबत
Gopal Tale asked 4 years ago
सर ssb notification येऊन 22-23 दिवस झालेत पण ssb च्या web site वर applicatoon ची लिंक येत नाहीये.आणिशेवटची तारीख जाहिरातीनंतर ३० दिवसाच्या आत आहे.लिंक कधी येणार.
1 Answers
Majhi Naukri Staff answered 4 years ago
 कृपया प्रतिक्षा करा.  अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट तसेच माझीनोकरी वर लवकरच उपलब्ध होईल.