QuestionsCategory: Bharti / Recruitment(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक पातळी परीक्षा 2019
Apeksha asked 5 years ago
[(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक पातळी परीक्षा 2019] यासाठी फक्त 12 th Science  शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थीच अर्ज करू शकतात का?? 12th commerce किंवा  arts शाखेतील विद्यार्थी अर्ज नाही करू शकत का??
1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago
फक्त काही पदांकरिताच 12 वी उत्तीर्ण (science) असणे आवश्यक आहे. उर्वरित पदांकरिता 12 वी उत्तीर्ण अर्ज करू शकता.