Akshaykshirsagar22461 asked 5 years ago
 सर पण त्यांनी असं पण सांगितलं आहे कि, जो अर्ज शेवट भरला जाईल फक्त तोच अर्ज स्वीकारला जाईल म्हणून. त्या साठी काय कराव लागेल ते सांगू शकता का सर . 
1 Answers
Majhi Naukri Staff answered 5 years ago
तुम्ही ज्या पदाकरिता इच्छुक असाल फक्त तोच अर्ज करा.