19 Answers
The acronym 'RTGS' stands for Real Time Gross Settlement, which can be defined as the continuous (real-time) settlement of funds individually on an order by order basis (without netting). ... Considering that the funds settlement takes place in the books of the Reserve Bank of India, the payments are final and irrevocable.
Real Time Gross Settlement systems are specialist funds transfer systems where the transfer of money or securities takes place from one bankto any other bank on a "real time" and on a "gross" basis. ... RTGS systems are typically used for high-value transactions that require and receive immediate clearing.
रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)
भारतीय RTGS प्रणाली महिन्याच्या केवळ १६ दिवसात देशाच्या जीडीपी एवढी देवाण – घेवाण करते. RTGS च्या माध्यमातून मोठमोठी देवाणघेवाण केली जाते. देशातील ९५% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते.
ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे १९८५ पर्यंत केवळ ३ देश ही पद्धत वापरत असतं, पण आज जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात.
RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.