फॉरेस्ट डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड [Forest Development Corporation of Maharashtra] नागपूर येथे वनरक्षक पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक २५ जानेवारी २०१९ पासून ते दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पर्यंत आहे