नियम व अटी:
1. पुढील कारणांकरिता तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यात येईल.
• स्वतः विचारलेल्या प्रश्नाचे स्वतःच उत्तर दिल्यास,
• एकाच प्रश्नाचे एका व्यक्तीने अनेक वेळा उत्तर दिल्यास,
• इतरांचे उत्तर हुबेहूब कॉपी केल्यास,
• प्रश्नात/उत्तरात आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास.
• एकाच व्यक्तीची अनेक अकाउंट्स आढळल्यास.