Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 22 December 2017

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 22 December 2017

1.The Reserve Bank of India has initiated additional actions under Prompt Corrective Action framework for United Bank of India.
भारतीय रिझर्व्ह बँकेने युनायटेड बँक ऑफ इंडियासाठी प्रॉम्प्ट सुधारणा कृती चौकटीअंतर्गत अतिरिक्त कार्यवाही सुरू केली आहे.

2. Rohit Sharma became the seventh cricketer and third Indian to win 50 T20 matches as a captain.
रोहित शर्मा कर्णधार म्हणून 50 T-20 सामने जिंकणारा सातवा क्रिकेटपटू आणि तिसरा भारतीय बनला.

3. A loan agreement has been signed between India and Germany for providing additional funding of EUR 20 million for the Pare Hydroelectric Plant project under Indo-German Bilateral Development Cooperation.
भारत-जर्मनी द्विपक्षीय डेव्हलपमेंट को-ऑपरेशन अंतर्गत पेरे हायड्रोइलेक्ट्रीक प्लांट प्रकल्पासाठी 20 मिलियन युरो अतिरिक्त निधी पुरवण्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्यात कर्ज करार करण्यात आला आहे.

4. The United Kingdom has topped Forbes’ rankings of best countries in the world for business in 2018 for the first time.
युनायटेड किंग्डमने फोर्ब्सच्या जागतिक क्रमवारीत प्रथमच 2018 मध्ये जगातील पहिल्या सर्वोत्तम देशांमध्ये स्थान पटकावले आहे.

5. The famed Mathematician Srinivasa Ramanujan’s birth anniversary on December 22 is celebrated as National Mathematics Day.
22 डिसेंबर रोजी प्रसिध्द गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.

6. India’s first and only design university, ‘ the World University of Design’ opened its campus at Sonipat, Haryana.
भारतातील पहिले आणि एकमेव डिझाईन युनिव्हर्सिटी, ‘वर्ल्ड युनिवर्सिटी ऑफ डिझाईन’  सोनापीत, हरियाणा येथे सुरु झाली आहे.

7. Authors Mamang Dai and Ramesh Kuntal Megh have won this year’s Sahitya Akademi award for their work
लेखक ममंग दाय आणि रमेश कुंठल मेघ यांनी आपल्या कामासाठी यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार जिंकला आहे.

8. In a move aimed at combating black money stashed abroad, India signed an agreement with Switzerland that would allow automatic sharing of tax-related information from January 1, 2017.
परदेशात असलेल्या काळ्या पैशाचा सामना करण्यासाठी भारताने स्वित्झर्लंडशी एक करार केला आहे ज्यामुळे 1 जानेवारी 2017 पासून करसंबंधी माहिती स्वयंचलितरित्या आपोआप करणे शक्य होणार आहे

9. The Birmingham city will host the Commonwealth Games in 2022. The 2022 Commonwealth Games were originally given to Durban in 2015, but the South African city was stripped of the event this year because of financial difficulties
बर्मिंगहॅम शहर 2022 मध्ये कॉमनवेल्थ खेळांचे आयोजन करेल. 2022 कॉमनवेल्थ गेम्स मुळात 2015 मध्ये डर्बनला देण्यात आले होते, परंतु आर्थिकदृष्टय़ामुळे दक्षिण आफ्रिकेच्या शहराला या वर्षाचा कार्यक्रम काढून टाकण्यात आला होता.

10. India’s international Shooter Ravi Kumar became the new national champion in the men’s 10m Air Rifle at the 61st National Shooting Championship Competitions (61st NSCC).
भारताच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रवी कुमार याने 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये  विजेतेपद पटकावले (61st NSCC).

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती